100% practical | in Marathi

पुण्यातील व्यवसायिकांसाठी एकदिवसीय डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा

तुमच्या व्यवसायाला द्या 10X गती! 📅 7 सप्टेंबर 2025 | 🕙 10am ते 5pm | 📍 पुणे

Digital Marketing Course

या कार्यशाळेत तुम्ही काय शिकणार?

कंटेन्ट कसा बनवायचा?
फेसबुक आणि इंस्टाग्राम मधून ग्राहक कसे मिळवायचे?
Lead Generation Strategy
युट्युब मार्केटिंग
बिझनेस ट्रेनिंग + Interactive Doubt Solving
व्हॉट्सअॅप मार्केटिंग
वेबसाइट मार्केटिंग
Google My Business मधून ग्राहक कसे मिळवायचे

मर्यादित जागा – लगेच नोंदणी करा!

📞 नोंदणी करा आता

📲 कॉल करा: 9004008963

📝 खालील फॉर्म भरा आणि तुमची जागा आजच बुक करा

By submitting, you agree to receive workshop updates on Whatsapp/SMS

What Students Say

“First week madhe 120+ leads milale. Funnel + WhatsApp flow khup useful!”

Amol Patil

“Practical tasks mule real confidence आला. Budget optimize karayla shiklo.”

Priya Deshmukh

“AI prompts ni content 5x fast jhala. Price पेक्षा जास्त value मिळाली.”

Rakesh Shinde

“Landing page + ads setup samma jhala. First client pan close zala!”

Sneha Kale

Our Gallery

का सहभागी व्हावे?

  • फक्त १ दिवसात पूर्ण डीजिटल मार्केटिंग समजेल
  • सोप्प्या आणि सुयोजित प्रॅक्टिकल टेकनिक्स
  • लीड्स जनरेट करून विक्री कशी वाढवायची ते शिकाल
  • तुमच्या व्यवसायाला 10x वाढवण्याचा रोडमॅप
बोनस
  • नोंदणी करणाऱ्या प्रत्येक सहभागीला मिळणार
  • फ्री डिजिटल मार्केटिंग चेकलिस्ट
  • विक्री वाढवण्यासाठी 30 सोशल मीडिया पोस्ट आयडियाज

FAQ

नाही! ही कार्यशाळा सुरूवातीपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी योग्य आहे. आपण नवीन असाल किंवा आधीच मार्केटिंग करत असाल तरीही, आपणास हाताळता येईल अशा सोप्या आणि प्रभावी तंत्रे शिकवली जातील.

नाही, हा पूर्णपणे ऑफलाइन कार्यशाळा आहे, पुणे येथे आयोजित केली जाणार आहे. प्रत्यक्ष प्रॅक्टिकल सत्रांमुळे तुम्हाला त्वरित मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरण्यास मदत होईल.

₹2500/- मध्ये तुम्हाला मिळणार:
- वर्कबुक आणि नोट्स
- डिजिटल टेम्पलेट्स
- लाइफटाइम सपोर्ट ग्रुपमध्ये प्रवेश
- बिझनेस वाढीसाठी त्वरित वापरता येणारी मार्केटिंग स्ट्रॅटेजीज

ही कार्यशाळा रिटेलर्स, होलसेलर्स, छोटे-मोठे व्यवसायिक, सर्व्हिस प्रोव्हायडर्स (डॉक्टर्स, जिम, सॅलून, कोचिंग क्लासेस), स्टार्टअप फाउंडर्स, मार्केटिंग मॅनेजर्स आणि विद्यार्थ्यांसाठी बनवली गेली आहे.

- फक्त १ दिवसात संपूर्ण डिजिटल मार्केटिंग समजेल
- लीड्स जनरेट करून विक्री वाढवण्याची तंत्रे
- व्यवसाय 10x वाढवण्यासाठी रोडमॅप
- फ्री डिजिटल मार्केटिंग चेकलिस्ट आणि 30 सोशल मीडिया पोस्ट आयडियाज
फी फक्त ₹2500/-
फी फक्त ₹2500/- WhatsApp